शिर्डीतील साई संस्थानचे प्रसादाचे लाडू विक्री केंद्र भक्तांसाठी जवळपास 7 महिन्यांनतर पुन्हा सुरू करण्यात आले. लाडू प्रसाद वितरण सुरू झाल्याने साई भक्तांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. 25 रुपयांत तीन लाडूंचे पॅकेट देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याचाच आढावा घेतलाय सचिन बनसोडे यांनी...